विश्रांतवाडी ते लोहगाव रस्त्यावरील धानोरी मधील जकात नाका परिसरात सतत वाहतूक कोंडी होते. ऑफिस सुटल्यानंतर आपण कधी घरी जातो असे सर्वांना असते. पण धानोरीतील जकात नाक्या जवळ हेच चित्र दिसते. लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
धानोरी जकात नाका चौकात सतत होते वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2018, 5:40 am