येथील आय.टी.आय. रस्त्यावरील माहितीफलकाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. आता तो माहितीफलक नेमकी कोणती माहिती देतो, हेदेखील कळत नाही. त्यामुळा नागरिकांना त्याचा काहीही उपयोग होत नाही. संबंधित नगरसेवक आणि पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, ही अपेक्षा.
माहितीफलकाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2020, 5:44 am