येथील राष्ट्रपिता महात्मा फुले वाड्यातील माहिती फलकाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना माहिती वाचता येत नाही. या वाड्याला भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक आणि इतिहासप्रेमी येत असतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी पालिकेच्या संबंधित विभागाने फलकाची दुरुस्ती करावी.
माहिती फलकाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2019, 5:45 am