कचऱ्याची समस्या गंभीरपूर्वी मोठ्या आकारात कचरा कुंड्या रस्त्यावर होत्या त्याच्या आजूबाजूला प्रचंड कचरा पसरलेला असे म्हणून त्या हटवण्यात आल्या तद्नंतर पुन्हा लहान आकारात नव्या पेट्या बसवण्यात आल्या त्यात कचरा मावत पण नाही आणी लगेच झाकणे पण तुटतात आणि परत पहिले पाढे सुरू आजूबाजूला कचरा अशाने स्मार्ट सिटी ची प्रगती कशी होणार
कचऱ्याची समस्या गंभीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2019, 5:41 am