सारसबाग नागरिकांनी केला कचरा पुणे - दिवाळीच्या विविध दिवशी पहाटे लवकर सारसबागेत जमून अनेकजण दिवाळी साजरी करतात. त्यानंतर तेथेच कचरा टाकून निघून जातात. सारसबागेतील गर्दी कमी झाली की असे कचऱ्याचे साम्राज्य दिसते. या नागरिकांना सुसंस्कृत कसे म्हणणार ?विश्वास चव्हाण
पुण्याचे सुसंस्कृत , सुजाण नागरिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2018, 5:31 am