पुणेसायकल योजना फसली पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट सायकली पुण्यात आणल्या. त्यासाठी लाखो रुपये खर्चही केले. नव्याची नवलाई संपल्यानंतर आता कुणीही या सायकली वापरताना दिसत नाही. अनेक ठिकाणी या सायकली पडीक असल्याचे दिसते किंवा अगदी ओढ्यात, कचऱ्यातही या सायकली आढळतात. त्यामुळे ही योजना फसली असेच म्हणावे लागेल. राहुल वाळुंज
सायकल योजना फोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2019, 5:38 am