येरवडा गुंजन टॉकीजकडून विमानतळ रोडवर अण्णाभाऊ साठे रंग मंदिराच्या पुढे लोखंडी चेंबर खचला आहे. हा खड्डा वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. रात्रीच्या वेळी हा खड्डा लक्षात येत नाही, वाहनचालकाची गडबड होते. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी महापालिकेने त्वरित लोखंडी झाकण लावत चेंबर दुरुस्ती करून घ्यावी. लोकप्रतिनिधीनींही याची दखल घ्यावी.
खचलेला चेंबर झाला धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2020, 5:45 am