गल्ली क्रमांक १० ते अप्पर डेपो पोलिस चौकीच्या नियोजित जागेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरची दुरवस्था झाली आहे. त्यावर झाकण नाही. त्यामुळे या खड्ड्यात पादचारी किंवा वाहनचालक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासन व पालिकेच्या संबधित विभागाने चेंबरची तत्काळ दुरुस्ती करावी.
धोकादायक चेंबर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2020, 5:45 am