येथील क्वार्टर गेट चौकातून पदमजी पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील चेंबरची दुरवस्था झाली आहे. चेंबरचे झाकण तुटले असून, त्यावर वाहनांच्या सावधानतेसाठी तात्पुरत्या स्वरूपात एक लाकूड उभे करण्यात आले आहे. मात्र, यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तत्काळ चेंबरची दुरुस्ती करावे
धोकादायक चेंबर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2020, 5:45 am