वानवडी चेंबरचे झाकण तुटलेवानवडी येथील जांभूळकर चौकात अपंग शाळेच्या बाजूला कँम्पकडे जाणाऱ्या रस्त्यावर चेंबरचे झाकण तुटले आहे. त्यावर काठी अडकवण्यापलिकडे कोणतीही उपाययोजना केलेली नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. कोणताही अपघात होण्यापूर्वी या चेंबरचे झाकण त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे. धोंडप्पा नंदे
धोकादायक चेंबर झाकण बसवा !
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2019, 5:34 am