कर्वे रस्त्यावर मृत्यूंजयेश्वर मंदिराजवळ पदपथावर हा उघडा डी पी बॉक्स आहे. आतील वायर दिसत आहेत. या मार्गवर नागरिकांची दिवसभर गर्दी असते. फुगे विकणाऱ्यांची लहान मुले, कुटुंब येथे वास्तव्यास आहेत. उघड्या डीपीला स्पर्श झाल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. महावितरणने तातडीने कार्यवाही करावी.
धोकादायक उघडा डी पी बाॅक्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2019, 5:42 am