लष्कर डीपी धोकादायक लष्कर परिसरातील जॉन्स सेकंडरी स्कूलशेजारील सेंट व्हिन्सेन्ट रस्त्यावरील महावितरणचा डीपी धोकादायक जागेवर आहे. या मार्गावर पालक-विद्यार्थ्यांचा मोठा वावर असतो. या रस्त्यावर वाहनांची वर्दळही असते. रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना हा डीपी दिसला नाही, तर अनर्थ ओढवू शकतो. हा डीपी त्वरित सुरक्षित जागी हलवावा, ही विनंती. विजय जगताप
धोकादायक डि पी हटवखवा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2019, 5:34 am