अ‍ॅपशहर

सिंधुनगरीत डेंगीची साथ

Maharashtra Times 6 Oct 2016, 12:02 pm
गजानन महाराज नगर येथील सिंधूनगरी येथे महानगरपालिकेचे कर्मचारी सफाई करण्यास येत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबून राहते. गटारीची सोय नसल्याने साठलेल्या पाण्यामध्ये डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. यासाठी तातडीने गटारीची सोय करण्यात यावी. डेंगीची साथ असल्याने लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dengue fever
सिंधुनगरीत डेंगीची साथ



- निखिल शिंदे, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज