कोकण एक्सप्रेस समोरील, एका प्रसिद्ध मिठाईवाले दुकानसमोरील पदपथाची अवस्था खराब आहे. महापालिकेने दुरुस्तीसाठी काढलेले पेवर ब्लॉक कुणीतरी पळवल्याने, पालिकेने अर्धवट काम ठेवले आहे. पदपथाची दुरूस्ती झाली नाही, त्यामुळे वयस्करांना चालणे कठीण जाते आहे. तसेच दुचाकी गाड्याही त्यावरून जात आहेत, महापालिकेच्या संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी.
डहाणुकर जवळील पदपथाची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2019, 5:39 am