जंगली महाराज रस्त्यावर दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींगच्या समोरील मुख्य रस्त्यावर पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅक नव्याने बनविण्यात आला आहे, मात्र या ट्रॅक वरून सायकलला रस्त्यावर उतरवण्यासाठी उतार बनविलेला नाही. त्यामुळे गैरसोय होते. तेव्हा या गैरसोयीची दखल घ्यावी.
' सायकल ट्रॅक ' सोय की गैरसोय ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2018, 5:31 am