स्वारगेट सातारा रोडवकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलकावरच एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसाची जाहिरात लावली आहे. त्यामुळे फलक झाकला गेला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी या फलकावर राजकीय नेते जाहिराती लावतात. हे फलक नवीन लोकांना दिशा दाखविण्यासाठी असतात. महापालिका यावर काही कारवाई करणार काय?संजय क्षत्रिय
Dishadarshak falak
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2017, 5:40 am