नऱ्हे रोडवर पारी कंपनी चौकाजवळ रस्त्यावर चिखल आणि दलदल आहे. त्यामुळे लोकांना तेथून कसरत करावी लागते कारण या मार्गावर दिवसभऱ् वाहनांची वर्दळ असते. या पाण्याचा घाण वास येत असून त्याचा नागरिकांना त्रास होतो आहे. या संदर्भात ऑनलाइन तक्रार केली होती पण ती न सोडवता बंद केली आहे.
चिखल आणि दलदल मुळे त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2019, 5:43 am