हडपसरमध्ये पावसानंतर साठते पाणीहडपसर - मगरपट्ट्याच्या पश्चिम गेटपासून फातिमानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कड वस्ती येथे पावसानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. येथे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. रस्ता तयार करताना या गोष्टींचा विचारच झालेला नाही. त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी. सचिन सोनुने
disturbance in road due water ponds
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2017, 5:40 am