दिव्याखाली अंधार ससाणेनगर कडून काळेबोराटेनगर कडे जात असताना आदर्श शाळेसमोर तसेच डी-मार्ट कडून काळेबोराटेनगर कडे जात असताना अनेक ठिकाणी पथदिव्यांना झाडांच्या फांद्यांनी वेढले असून त्यामुळे रात्री त्या ठिकाणी खुप कमी प्रकाश पडतो आणि आजूबाजूला अंधार पसरतो तरी लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंतीअमोल तोष्णीवाल
दिव्याखाली अंधार.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2018, 5:42 am