नगरः अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' किंवा ‘लोगो’ असे स्टिकर लावलेले असते. मात्र, अशा पद्धतीने गाडीवर लोगो टाकण्यास नियमाप्रमाणे बंदी आहे. त्यामुळे हे प्रकार बंद होण्यासाठी संबंधित यंत्रणेने उपाययोजना करण्याची गरज आहे. गाडीवर नियमबाह्य लोगो वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी. - महावीर पोखरणा.....
नियमबाह्य स्टिकर वापरू नये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2019, 5:42 am