घोरपडे पेठ रस्त्याचे काम करा गेल्या अनेक दिवसांपासून घोरपडे पेठेमधील पीएमटी कॉलनी क्रमांक सात येथे रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. महापालिकेने लवकरात लवकर सर्व अंतर्गत रस्त्यांवर डांबरीकरण करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.सिद्धांत गावडे
रस्त्याचे काम करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2021, 5:32 am