बसचे दिशादर्शक फलक बंद ठेवणे, बस थांब्यावर न थांबवता रस्त्यात कोठेही थांबून प्रवाशांना उतरवणे हे प्रकार वाढले आहेत. बस क्रमांक १४९ हडपसर ते निगडी (सी-६२५) एमएच१२ आरएन ४९४१या गाडी वाहकाने चालत्या बसमध्ये दरवाज्याचे ऑटोमॅटिक जोडणी काढून टाकली त्यामुळे प्रवासी कोठेही चढउतार करत होते. आपण नियम का नाही पाळत?
नियमाची पायमल्ली का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2019, 5:42 am