दीनानाथ हॉस्पिटलचे रस्त्यावरील पार्किंग थेट शेजारील सेवासदन शाळेपर्यंत जाते व बऱ्याच वेला असे दुहेरी तर असतेच शिवाय शेजारी चालक बसलेली तिसरी गाडीही उभी असते। पोलीस खात्याने पांढरे पट्टे आखून पार्किंगची सीमा आखावी। शाळा सुटली की मुलांना अडचण होते। कुमार करकरे
डबल पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2017, 5:33 am