सिंहगड रस्ताबाकडी नीट ठेवलीसिंहगड रस्त्यावरील सनसिटी रस्त्यावरील पदपथावर महापालिकेने काही बाकडी एकापुढे एक ठेवण्यात आल्याने नागरिकांना पदपथाचा वापर करणे शक्य होत नव्हते. त्याबाबतचे वृत्त मटा सिटिझन्स रिपोर्टरमध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर तातडीने ही बाकडी एका रेषेत ठेवण्यात आली. त्याबद्दल मटा व नगरसेवकांचे आभार. अर्चना रानडे
डबल रांग गेली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2019, 5:40 am