सिंहगड रस्ताडीपी धोकादायक अवस्थेतविश्रांतीनगर कडे जाताना चर्चच्या मागे मोहिते रेसिडेन्सीच्या कोपऱ्यावर महावितरणने डीपी बसवला आहे. गतवर्षी पुराच्या पाण्यामुळे या डीपीच्या सीमाभिंतीचा काही भाग पडला आहे. ही भिंत केव्हाही पडेल. त्वरित दुरुस्ती करावी. सुहास मुंगळे -- ॉ
डीपी धोकादायक अवस्थेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2021, 5:33 am