पौडरस्त्यावर क्रुष्णा होस्पिटल समोरीलड्रेनेज चेंबर तुंबल्यामुळे दुर्गंधी युक्त घाण पाणी सतत रस्त्यावर वहात .असते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना घाणीचा सामना करावा लागत आहे.महापालिकेने याची दखल घेऊन त्वरीत चेंबरची दुरूस्ती करावी.स्थानिक नगरसेवक यात तातडीने लक्ष घालतील अशी आशा आहे.
पौडरस्त्यावर ड्रेनेज चेंबर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2017, 5:38 am