बिबवेवाडी: भारतज्योती बसस्टॉपपासून अंतर्गत रस्त्यावरील सुयोग आदित्य सोसायटीसमोरच्या ड्रेनेज चेंबरच्या कॉंक्रिट झाकणाला आरपार सळ्या दिसण्याइतपत पडलेला खड्डा वाढत चालला आहे. वाहन वा पादचाय्रांना रात्री येताजाता अपघाताचा धोका संभवतो. तरी महापालिकेनं त्वरीत दुरुस्ती करावी.
ड्रेनेज चेंबरचं खचलेलं झाकण अपघाताला निमंत्रण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jun 2017, 5:34 am