धारयीर येथील बरंगणी मळ्यातील डीएसके नांदेड फाटा रोड वर कडेला पंधरा दिवसांपासून सांडपाणी वाहते आहे. ही अवस्था आरोग्यास हानिकारक आहे. येथील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. सध्या पावसाचे दिवस आहे, प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य ती दुरूस्ती करावी.
द्रेनेज ची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2019, 5:49 am