बुधवार पेठ ,तपकीर गल्ली....धन्यवाद दुकान आणि प्रेम ईलेक्ट्रीकल्स या दोन दुकानांच्या मध्ये रस्त्यात दोन ड्रेनेज खचलेले आहेत. वाहन चालकांसाठी हे खड्डे धोकादायक आहेत. पावसाच्या पाण्यात हे खड्डे दिसत नाहीत आणि वाहन चालकांचा अपघात होतो. क्रुपया प्रशासनाने त्वरीत ड्रेनेज बदलावी.
खचलेले ड्रेनेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2018, 5:37 am