अप्पर इंदिरानगर मैलापाण्यामुळे समस्यापुणे- अप्पर डेपोमागे मोठ्या प्रमाणावर झोपड्या आहेत. तिथे मैलापाण्याच्या वाहिन्या नाहीत. तेथील सर्व घाणपाणी रस्त्यावर वाहत असून त्यामुळे आरोग्यासह विविध समस्या निर्माण होत आहेत. महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे, ही विनंती.वैष्णवी दिवटे
Drainage water on road
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2018, 5:32 am