सारसबाग पाण्याच्या गळतीकडे दुर्लक्ष शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तर दुसरीकडे सारसबागेमधील पिण्याच्या पाण्याचा नळ निकामी झाल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीबचतीचे प्रबोधन करणाऱ्या प्रशासनाने ही पाणीगळती त्वरित थांबवणे आवश्यक आहे. प्रशांत देवरे
सारस बागेत पिण्याच्या पाण्याचा अपव्यय!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2019, 5:39 am