कोथरूडकर्वे रोडवरील करिश्मा चौकातील ही परिस्थिती आहे.सिग्नलला वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे थांबतात.त्यामुळे रस्ता क्रॉस करणाऱ्यांना वाहनांमधून वाट काढतच रस्ता ओलांडावा लागतो. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहन थांबवायचे असते हे वाहतुकीच्या नियमातच नाही असेच वर्तन असते.
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2018, 5:31 am