सातारा रोड - सिटीप्राइड थिएटर समोरील रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्याच भागातील ड्रेनेजचे झाकण खचले आहे. त्यात कुठली तरी गाडी पडायची वाट बघत आहोत का? येथील रस्त्यावरून दुचाकी चालवताना उंटावर बसल्यासारखे वाटते इतके खड्डे व उंचवटे आहेत. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
खचलेले झाकण व उखडलेला रस्ता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2017, 5:33 am