के. के. मार्केटकडून विवेकानंद पुतळ्याकडे जाणारा रस्त्यावर ठिकठिकाणी कचराचा ढिगारा असतो. तसेच पदपथावर बरेच सामान पडले ले असते. बेवारस गाडी आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे तसेच दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेने याचे गांभीर्य ओळखून कारवाई करून परिसर स्वच्छ करावा.
अस्वच्छ दुर्गंध परीसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2021, 5:31 am