आरोग्याला धोका बंडगार्डन बंडगार्डन रस्त्यावरील फाइव्हस्टार सोसायटीलगत एक बांधकाम दोन वर्षांपासून बंद पडले आहे. पावसामुळे या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने याची दखल घ्यावी. विजय बोरगावकर
आरोग्याला धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2021, 5:32 am