एलप्रो चोक ते श्रीधर नगर दर्शन हॉलपर्यंत दोन्ही बाजूंना पदपथ नाहीत. भरिसभर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी आणि चारचाकी गाड्या कायमस्वरूपी लावलेल्या असतात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. बसमुळे दिवसभरात वर्दळीचा त्रास. प्रशासनाने अभ्यास करून योग्य तो मार्ग तातडीने काढला पाहिजे.
एलप्रो ते श्रीधर नगर दर्शन हॉल रस्ता धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2022, 5:31 am