वारजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेत वारंवार तक्रार करून देखील हा कचरा साफ झालेला नाही. या भागात कचरा गाडी यायची पण आता येणे बंद झाले आहे. सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन प्रशासनाने या समस्यकडे लक्ष द्यावे.
कचरा साफ व्हावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2021, 5:32 am