आमच्या सोसायटी जवळच्या पदपथावर खूप कचरा असतो, त्यामुळे सोसायटीचे नाव कचरा सोसायटी करावे असे लोक म्हणतात. त्यात भर म्हणून खेळाच्या मैदानात पालापाचोळ्याचाही कचऱ्याचा ढीग करून ठेवला आहे. कचरा गोळा करून ठेवण्याचा उद्देश कळत नाही. तरी संबंधितांनी त्वरित हलवावा.
कपिला सोसायटीतील ग्राउंड वरील कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2022, 5:30 am