कोथरूडचेंबरचे झाकण गायबकोथरूड बस स्टँड येथील कॅनरा बॅँकेसमोरील पदपथावर सहा महिन्यांपूर्वी चेंबर बसविण्यात आले. परंतु, त्यावर झाकणच बसवले नाही त्यामुळे चेंबर कचऱ्याने भरले आहे. आता पाऊस पडला की सर्व कचरा त्यात जमा होऊन संपूर्ण वाहिनी तुंबण्याचीच शक्यता आहे. गोपाळ पाळंदे
चेंबरचे झाकण गायब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2022, 5:31 am