जांभुळवाडी तलावाची दुरावस्था. तलावामध्ये या भागातील सांडपाणी, मैलापाणी सोडले जाते. या तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करणे गरजेचे असताना तलावाची अवस्था भीषण झाली आहे. आता तर तलावात जलपर्णीची वाढ सुरू झाली आहे. वेळीच सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून तलावाचे संवर्धन केले पाहिजे.
जांभुळवाडी तलावाची दुरावस्ता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2021, 5:34 am