ड्रेनेजचे झाकण बसवलेपुणे - येरवडा जेलच्या समोरुन जाणाऱ्या रस्त्यालगत शनीमंदिराजवळ ड्रेनेजचे झाकण तुटल्याची बातमी मटा सिटिझन्स रिपोर्टरमध्ये प्रकाशित झाली होती.पुणे मनपा प्रशासनाने त्याची त्वरित दाखल घेत नवीन झाकण बसवले आहे. त्यामुळे अपघाताची भीती टळली आहे त्याबाबत प्र्शासन व मटाचे आभार.मंगेश जगताप
ड्रेनेजचे झाकण बसवले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Apr 2018, 5:42 am