कोकण एक्सप्रेस हॉटेल ते गांधी भवन फाटा या रस्त्यावरील दुभाजक उद्यान विभागाने फुल झाडे आणि शोभिवंत झाडे लाऊन सुशोभित केला आहे परंतु नागरिकांना चांगले पाहवत नाही जिथे मोकळी जागा दिसेल तेथे कचरा टाकून विद्रूप करतात. महापालिकेच्या घन कचरा विभागाने वेळच्या वेळी कचरा जमा करून कचरा वाढणार नाही
दुभाजगात कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2022, 5:33 am