राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) रस्त्यावरील शिवणे शाळेजवळच्या रस्त्याच्या पदपथावर मध्यभागी हा धोकादायक डीपी आहे. पादचारी वर्गाला आणि वाहनांनासाठी हा डीपी म्हणजे अपघाताचे आमंत्रण आहे. रात्रीच्या वेळी अंधरात पटकन तो लक्षातही येणार नाही. तातडीने तो दुसरीकडे हलविण्याची गरज आहे.
धोकादायक डीपी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2021, 5:32 am