सिंहगड रस्तापडीक वाहनांमुळे समस्या येथील आनंदनगर सनसिटी भागात अनेक ठिकाणी जुन्या गाड्या धूळ खात पडून आहेत. त्यांच्या आसपास जुगारी आणि तत्सम लोकांचा वावर असतो. पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही हे प्रकार सुरू आहेत. या गाड्या त्वरित हटवाव्यात. मुकेश देशमुख
पडीक वाहनांमुळे समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2021, 5:32 am