वारजे पदपथाचे काम अर्धवटचवारजे जवळील करण पाम्स सोसायटी समोरील पदपथाचे काम अर्धवटच सोडून देण्यात आले आहे. हा पदपथ गेल्या कित्येक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहे. परिसर वर्दळीचा असल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.मिलिंद मासलेकर
पदपथाचे काम अर्धवटच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2022, 5:31 am