शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गेट क्रमांक चार जवळ पादचारी मार्गावर खाद्य पदार्थ तयार करून विक्री करण्यात येते. नो पार्किंगचा बोर्ड लावलेला असताना गाडया पार्क केलेल्या असतात. बेकायदेशीरपणे पदपथ आणि रस्ते अडवले जात असूनही न्यायालय त्याची दखल का घेत नाही, या लोकांवर कारवाई का होत नाही, यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते आहे.
पदपथावर अतिक्रमण व नोपार्किंग मध्ये गाड्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2018, 5:52 am