कर्वे रस्ता पदपथावर पार्किंगकर्वे रस्त्यावरील कर्वे पुतळा चौकात सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या समोर पदपथावर चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे या गर्दीच्या ठिकाणी पादचारी रस्त्यावरून चालतात. वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कठोर कारवाई करावी व पादचारी हक्कांचे रक्षण करावे.शिवाजी पठारे
पदपथावर पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2022, 5:30 am