कर्वे र्स्त्यावरील एसएनडीटी मेट्रो स्टेशन खालील पदपथावर वठलेल्या झाडांची खोडे आहेत. यामुळे चालणाऱ्याची अडचण होते आहे. ही खोड धोकादायक आहेत. त्यांना ना पाने येत ना फुलं. उगाचच अडथळा ठरत आहेत. टेलिफोन एक्सचेंज ते एसएनडीटी कॉलेज मार्गावर ही झाडे असून फेरीवाले त्यावर सामान ठेवून अवैध विक्री करतात, याकडे कोणी लक्ष देईल का?
पाथ वे वर असणारी काहीही उपयोग नसणारी झाडांची खोडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2022, 5:32 am