कर्वे रोडवर बाटा शोरूमच्या पदपथावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते. अर्बन स्ट्रीट गाईडलाननुसार स्मार्ट सिटी कंपनीने पदपथाचे नूतनीकरण केले आहे. पण या रस्त्यावरील सर्व दुकानांत जाणारे नागरिक पदपथावर पार्किंग करतात. वाहतूक पोलिस आणि महापालिकेने कठोर कारवाई करावी.
फुटपाथवर दुचाकी व चारचाकी पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2021, 5:32 am