अनेक पदपथावर वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण आढळून येते. दुचाकी, चार चाकी, अनधिकृत स्टॉल चुकीच्या पद्धतीने बांधलेले बस स्टॉप यामुळे पदपथांवर चालणेही अशक्य होते. काही वेळा पदपथावर काटेरी झाडे झुडपे वाढलेली असतात. त्यामुळे पादचाऱ्यांनाही चालताना गैरसोय होते. दत्तवाडी परिसरात बाल शिवाजी गणेश मंडळासमोरील बाजूस ओढ्यावर पदपथावर वाढली आहेत. झुडपे लवकर हटवावीत.
फूटपाथ वरचे सर्व प्रकारचे अतिक्रमण थांबवण्याबाबत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2021, 5:32 am